Indian Army Sports Quota Bharti: नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, भारतीय सैन्यात काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. स्पोर्ट कोट्या मधून भारतीय लष्करी विभागात हवालदार, नायब सुभेदार यासारख्या पदावर नवीन भरती सुरू झाली आहे. या भरती अंतर्गत ऑफलाइन अर्ज पाठवायचे आहेत.
तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपलं अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर १ जून २०२४ पासून ३० सप्टेंबर २०२४ या शेवटच्या तारखेपर्यंत पाठवायचे आहेत.
✍ पदाचे नाव – “हवालदार, नायब सुभेदार” या पदासाठी भरती असणार आहे.
🔔 क्रीडा पात्रता – ऍथलेटिक्स, तिरंदाजी बास्केटबॉल बॉक्सिंग, डायव्हिंग, फुटबॉल, तलवारबाजी, जिम्नॅस्टिक्स, हॉकी, हँडबॉल, कबड्डी. ज्यांनी वर नमूद केलेल्या कोणत्याही खेळ आणि खेळांमध्ये खालीलप्रमाणे प्रतिनिधित्व केले आहे:- (ए) व्यक्ती राष्ट्रीय स्पर्धांमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व करून कनिष्ठ/वरिष्ठ स्तरावर पदक विजेता असावी किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर (इंडल इव्हेंट) देशाचे प्रतिनिधित्व केले असेल. (ab) व्यक्तीने कनिष्ठ/वरिष्ठ स्तरावर (सांघिक स्पर्धा) राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व केलेले असावे. (ac) वैयक्तिक खेळो इंडिया गेम्स आणि युथ गेम्समध्ये पदक विजेता असावा.
💁♂️ पदसंख्या – या भरतीसाठी पद संख्या तूर्तास निश्चित करण्यात आल्या नाहीत.
Indian Army Sports Quota Bharti 2024
📚 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
✈ नोकरी ठिकाण – या पदांसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे.
📝 अर्ज पद्धती – या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे.
💁♂️ वयोमर्यादा –जन्म 01 ऑक्टोबर 1999 ते 30 सप्टेंबर 2006 दरम्यान झालेला असावा.
📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख – ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तारीख ३० सप्टेंबर २०२४ ही आहे
अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in/
How To Apply For Indian Army Havildar Bharti Notification 2024
➢ या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
➢ अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
➢ पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज पाठवावे.
➢ अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
Indian Army Bharti ; Indian Army Sports Quota Bharti
➢ अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२४ आहे.
➢ अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
➢ अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
खाली दिलेल्या लिंक वरून करा अर्ज
मित्रांनो, महाराष्ट्रातील तसेच देशभरातील सर्व सरकारी, निमसरकारी आणि खाजगी क्षेत्रातील सर्व नवीन नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या वेबसाईटला एकदा नक्की भेट द्या.