Indian Air Force Agniveervayu Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मंडळी, तुम्ही सुद्धा नोकरीच्या शोधात असाल तर ही एक महत्त्वाची नोकरीची संधी तुमच्यासाठीच आहे. कारण या भरतीला अजून सुरुवात झालेली नाही. आता थेट इंडियन एअर फोर्स मध्ये Indian Air Force Agniveervayu Bharti 2024 नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे असणार आहे. आणि लवकरच या भरतीला सुरुवात होणार आहे. तुम्ही सुद्धा या भरतीसाठी पात्र असा तर आत्ताच या भरतीची संपूर्ण माहिती जाणून घ्या.
Indian Air Force Agniveervayu Bharti 2024
भारतीय संरक्षण दल अंतर्गत “वायुसेना अग्निवीर वायु” पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 08 जुलै 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2024 आहे.
✍ पदाचे नाव – वायुसेना अग्निवीर वायु या पदासाठी भरती असणार आहे.
💁♂️ पदसंख्या – या पदासाठी असलेली एकूण पदसंख्या अजून पर्यंत निश्चित झालेली नाही.
📚 शैक्षणिक पात्रता – 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Mathematics, Physics and English) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Electronics / Automobile / Computer Science / Instrumentation Technology / Information Technology) किंवा गैर-व्यावसायिक विषयासह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उदा. Physics and Mathematics. किंवा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण + 50% गुणांसह इंग्रजी.
✈ नोकरी ठिकाण – या पदांसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतअसणार आहे.
📝 अर्ज पद्धती – या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.
IAF Agniveervayu Recruitment 2024
📝 अर्ज सुरू होण्याची तारीख – 08 जुलै 2024
📆 अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जुलै 2024
अधिकृत वेबसाईट – https://indianairforce.nic.in/
How To Apply For Agniveervayu Notification 2024
केवळ ऑनलाइन नोंदणीकृत अर्ज स्वीकारले जातील.
उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
अर्ज 08 जुलै 2024 पासून सुरु होतील. Indian Air Force Agniveervayu Bharti 2024
तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2024 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
खाली दिलेल्या लिंक वरून करा अर्ज
मित्रांनो, महाराष्ट्रातील तसेच देशभरातील सर्व सरकारी, निमसरकारी आणि खाजगी क्षेत्रातील सर्व नवीन नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या वेबसाईटला एकदा नक्की भेट द्या.