HLL Lifecare Ltd Bharti 2024: एचएलएल लाइफकेअर लिमिटेडमध्ये मोठी भरती; तब्बल 1217 जागांसाठी मेगाभर्ती , जाणून घ्या पात्रता!

HLL Lifecare Ltd Bharti 2024: नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे.मित्रांनो,  एचएलएल लाईफ केअर लिमिटेड मध्ये विविध रिक्त पदांच्या एकूण 1217 रिक्त पदांसाठी मेगा भरती आयोजित करण्यात आली आहे. या पदांसाठी लागणारे शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा अनुभव आणि पगार यांची संपूर्ण माहिती आजच्या या लेखामार्फत आपण घेणार आहोत. त्यासोबतच जाहिरात नोटिफिकेशन आणि अर्ज करण्याची प्रक्रिया सुद्धा जाणून घेणार आहोत. HLL Lifecare Ltd Bharti 2024

तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा. HLL लाइफकेअर लिमिटेड अंतर्गत “लेखा अधिकारी, प्रशासकीय सहाय्यक, प्रकल्प समन्वयक, केंद्र व्यवस्थापक, वरिष्ठ डायलिसिस तंत्रज्ञ, डायलिसिस तंत्रज्ञ, कनिष्ठ डायलिसिस तंत्रज्ञ, सहाय्यक डायलिसिस तंत्रज्ञ, लेखापाल सह सांख्यिकी अन्वेषक” पदांच्या एकूण 1217 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जुलै 2024 आहे.

https://nokarihakkachi.com/

नवनवीन नोकरीचे अपडेट टेलिग्रामद्वारे आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आताच आमचा टेलिग्राम चैनल जॉईन करा

✍ पदाचे नाव –  “लेखा अधिकारी, प्रशासकीय सहाय्यक, प्रकल्प समन्वयक, केंद्र व्यवस्थापक, वरिष्ठ डायलिसिस तंत्रज्ञ, डायलिसिस तंत्रज्ञ, कनिष्ठ डायलिसिस तंत्रज्ञ, सहाय्यक डायलिसिस तंत्रज्ञ, लेखापाल सह सांख्यिकी अन्वेषक” या पदासाठी भरती असणार आहे. 

💁‍♂️ पदसंख्या – या भरतीसाठी जागा 1217 निश्चित करण्यात आल्या आहेत.

📚 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

✈ नोकरी ठिकाण – या पदांसाठी नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण महाराष्ट्र असणार आहे.

📝 अर्ज पद्धती – या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे.

📩 ई-मेल पत्ता –  hrmarketing@lifecarehll.com

📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख – ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तारीख 17 जुलै 2024 ही आहे

अधिकृत वेबसाईट – https://www.lifecarehll.com/

https://nokarihakkachi.com/

या नोकरीसाठी असलेल्या रिक्त जागा, वेतन श्रेणी, वयोमर्यादा, जाहिरात PDF आणि अर्ज करण्याची लिंक येथे पहा

How To Apply For HLL Lifecare Ltd Arj 2024

सदर पदांकरिता अर्ज  ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.

अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जुलै 2024 आहे.

अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

https://nokarihakkachi.com/

खाली दिलेल्या लिंक वरून करा अर्ज

मित्रांनो, महाराष्ट्रातील तसेच देशभरातील सर्व सरकारी, निमसरकारी आणि खाजगी क्षेत्रातील सर्व नवीन नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या वेबसाईटला एकदा नक्की भेट द्या.

◉ Tags:-  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
nhb assistant manager
nhb last date
कोकण रेल्वे वेळापत्रक
pune mahanagarpalika bharti
nhb exam date 2024
national housing bank recruitment
nhb recruitment 2024
रयत शिक्षण संस्था

Hll lifecare bharti marathi login
Hll lifecare bharti marathi 2021

Leave a Comment