HBCSE Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र मुंबई अंतर्गत “प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक- बी, प्रकल्प सहाय्यक, ग्रंथालय प्रशिक्षणार्थी, लिपिक प्रशिक्षणार्थी, व्यापारी प्रशिक्षणार्थी” पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक- बी पदाकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तसेच इतर उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 05, 07, 08, 09 आणि 12 ऑगस्ट 2024 आहे.
✍ पदाचे नाव – “प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक- बी, प्रकल्प सहाय्यक, ग्रंथालय प्रशिक्षणार्थी, लिपिक प्रशिक्षणार्थी, व्यापारी प्रशिक्षणार्थी” या पदासाठी भरती असणार आहे.
💁♂️ पदसंख्या – या भरतीसाठी 07 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.
📚 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
✈ नोकरी ठिकाण – या पदांसाठी नोकरीचे ठिकाण हे मुंबई असणार आहे.
⌛ वयोमर्यादा –
प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक- बी – 28 वर्षे
प्रकल्प सहाय्यक – 28 वर्षे
ग्रंथालय प्रशिक्षणार्थी – 28 वर्षे
लिपिक प्रशिक्षणार्थी – 28 वर्षे
व्यापारी प्रशिक्षणार्थी – 28 वर्षे
💁♂️ निवड प्रक्रिया – मुलाखती
📝 मुलाखतीची तारीख – 05, 07, 08, 09 आणि 12 ऑगस्ट 2024
अधिकृत वेबसाईट – https://hbcse.tifr.res.in/
Selection Process For Homi Bhabha Centre for Science Education Jobs 2024
वरील भरतीकरिता उमेवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
सदर पदांकरिता मुलाखत 05, 07, 08, 09 आणि 12 ऑगस्ट 2024 तारखेला दिलेल्या पत्यावर घेण्यात येणार आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
खाली दिलेल्या लिंक वरून करा अर्ज
मित्रांनो, महाराष्ट्रातील तसेच देशभरातील सर्व सरकारी, निमसरकारी आणि खाजगी क्षेत्रातील सर्व नवीन नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या वेबसाईटला एकदा नक्की भेट द्या.
◉ 💁♂️ इतर महत्वाच्या नोकरी
Tag: