Created Sakshi Sarpotdar/ Apr 28, 2025
DRDO Recruitment 2025: नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, संरक्षण संशोधन व विकास संघटना(DRDO) अंतर्गत “सायंटिस्ट ‘C,D,E,F” पदांच्या एकूण ०२१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०९ मे २०२५ आहे.
✍ पदाचे नाव – ही भरती “सायंटिस्ट ‘C,D,E,F” या पदासाठी भरती असणार आहे.
💁♂️ पदसंख्या – या भरतीसाठी ०२१ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.
📚 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
✈ नोकरी ठिकाण – या पदांसाठी नोकरीचे ठिकाण हे दिल्ली असणार आहे.
💵 अर्ज शुल्क – या भरती साठी अराखीव रुपये – १००/- अर्ज शुल्क ठेवण्यात आले आहे.
💁♂️ वयोमर्यादा – ४० ते ५० वर्षांपर्यंत निश्चित करण्यात आली आहेत.
📝 अर्ज पद्धती – या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.
📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख – ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तारीख ०९ मे २०२५ ही आहे.
🎯 अधिक माहितीसाठी पहा – Nokarihakkachi.com
अधिकृत वेबसाईट – https://www.drdo.gov.in/
How To Apply For DRDO Recruitment 2025
➢ वरील भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
➢ इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
➢ अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
➢ अर्ज करण्याची शेवटची तारीख ०९ मे २०२५ आहे.
➢ अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
खाली दिलेल्या लिंक वरून करा अर्ज
मित्रांनो, महाराष्ट्रातील तसेच देशभरातील सर्व सरकारी, निमसरकारी आणि खाजगी क्षेत्रातील सर्व नवीन नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या वेबसाईटला एकदा नक्की भेट द्या.
◉ 💁♂️ इतर महत्वाच्या नोकरी
Tag: