District Central Co-Operative Bank Ltd Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.नांदेड अंतर्गत “मुख्य तांत्रिक अधिकारी, सहायक तांत्रिक अधिकारी” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर 2024 आहे.
✍ पदाचे नाव – “मुख्य तांत्रिक अधिकारी, सहायक तांत्रिक अधिकारी” या पदासाठी भरती असणार आहे.
💁♂️ पदसंख्या – या भरतीसाठी 02 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.
📚 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
✈ नोकरी ठिकाण – या पदांसाठी नोकरीचे ठिकाण हे नांदेड असणार आहे.
💁♂️ वयोमर्यादा –
मुख्य तांत्रिक अधिकारी – 35 वर्षे
सहायक तांत्रिक अधिकारी – 35 वर्षे
📩 अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी, नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि नांदेड
💁♂️अर्ज पाठवण्याचा ई–मेल पत्ता- dccbank.nanded@gmail.com
📝 अर्ज पद्धती – या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचे आहे.
📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख – ऑनलाईन(ई-मेल) अर्ज करण्यासाठी तारीख 29 ऑक्टोबर 2024 ही आहे.
अधिकृत वेबसाईट –
How To Apply For Nanded DCC Bank Application 2024 | District Central Co-Operative Bank Ltd Bharti 2024
➢ वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन सादर करायचा आहे.
➢ अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
➢ अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे.
➢ सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
➢ अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर 2024 आहे.
➢ अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
खाली दिलेल्या लिंक वरून करा अर्ज
मित्रांनो, महाराष्ट्रातील तसेच देशभरातील सर्व सरकारी, निमसरकारी आणि खाजगी क्षेत्रातील सर्व नवीन नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या वेबसाईटला एकदा नक्की भेट द्या.
◉ 💁♂️ इतर महत्वाच्या नोकरी
⩥ UIIC Recruitment 2024: ‘युनायटेड इंडिया इन्शुरन्स’ मध्ये मोठी भरती; हे उमेदवार करू शकतात अर्ज
Tag: