CISF Sports Quota Bharti 2025: १२वी उमेदवारांना CISF अंतर्गत 463 पदांसाठी नोकरीची उत्तम संधी; असा करा अर्ज

Created Sakshi Sarpotdar/ May 19, 2025

CISF Sports Quota Bharti 2025: नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल अंतर्गत “हेड कॉन्स्टेबल GD (खेळाडू)” पदाची 403 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जून २०२५ आहे.

नवनवीन नोकरीचे अपडेट टेलिग्रामद्वारे आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आताच आमचा टेलिग्राम चैनल जॉईन करा

✍ पदाचे नाव –  ही भरती “हेड कॉन्स्टेबल GD (खेळाडू)” या पदासाठी भरती असणार आहे. 

💁‍♂️ पदसंख्या – या भरतीसाठी 403 रिक्त जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.

📚 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

✈ नोकरी ठिकाण – या पदांसाठी नोकरीचे ठिकाण हे  संपूर्ण भारत असणार आहे.

💵 अर्ज शुल्क – या भरती साठी  ₹100/- [SC/ST/महिला: फी नाही] अर्ज शुल्क ठेवण्यात आले आहे.

💁‍♂️ वयोमर्यादा १८ ते २३ वर्षे निश्चित करण्यात आली आहेत.

📝 अर्ज पद्धती – या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.

📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख –  ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तारीख ६ जून २०२५ ही आहे.

🎯 अधिक माहितीसाठी पहा – Nokarihakkachi.com

अधिकृत वेबसाईट – https://www.cisf.gov.in/

या नोकरीसाठी असलेल्या रिक्त जागा, वेतन श्रेणी, वयोमर्यादा, जाहिरात PDF आणि अर्ज करण्याची लिंक येथे पहा

How To Apply For CISF Sports Quota Bharti 2025

सदर भरती करिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जून २०२५ आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

खाली दिलेल्या लिंक वरून करा अर्ज

मित्रांनो, महाराष्ट्रातील तसेच देशभरातील सर्व सरकारी, निमसरकारी आणि खाजगी क्षेत्रातील सर्व नवीन नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या वेबसाईटला एकदा नक्की भेट द्या.

💁‍♂️ इतर महत्वाच्या नोकरी

South Indian Bank Bharti 2025: साऊथ इंडियन बँक अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; थेट लिंक द्वारे करा अर्ज

BMC Lokmanya Tilak Municipal General Hospital Bharti 2025: लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे रिक्त पदांची भरती सुरु

Canara Bank Securities Ltd Recruitment 2025: कॅनरा बँक सिक्युरिटीज लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरू

Union Bank of India Bharti 2025: युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 500 जागांसाठी भरती; पदवीधारकांना नोकरीची संधी !

Tag: 

Cisf sports quota bharti 2025 marathi pdf download
Cisf sports quota bharti 2025 marathi pdf
Cisf sports quota bharti 2025 marathi online
Cisf sports quota bharti 2025 marathi date
Cisf sports quota bharti 2025 pdf
Cisf sports quota bharti 2025 sarkari result
Cisf sports quota bharti 2025 result
Cisf sports quota bharti 2025 date
Cisf sports quota bharti 2025 apply online
CISF Recruitment 2025
CISF Recruitment 2025 Notification PDF
Cisfrectt CISF gov in 2025
CISF HC Sports Quota Recruitment 2025 Notification Out, Apply Online

Leave a Comment