CDAC Recruitment 2025: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! ‘सीडॅक’मध्ये ७३८ जागांसाठी भरती सुरू; जाणून घ्या अर्जप्रक्रिया

Created Sakshi Sarpotdar/ June 4, 2025

CDAC Recruitment 2025: नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, प्रगत संगणक विकास केंद्र (CDAC) अंतर्गत “प्रकल्प अभियंता, प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ प्रकल्प अभियंता, एसपीई – क्वांटम फोटोनिक्स” पदाच्या 600+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2025 आहे.

नवनवीन नोकरीचे अपडेट टेलिग्रामद्वारे आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आताच आमचा टेलिग्राम चैनल जॉईन करा

✍ पदाचे नाव –  ही भरती “प्रकल्प अभियंता, प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ प्रकल्प अभियंता, एसपीई – क्वांटम फोटोनिक्स” या पदासाठी भरती असणार आहे. 

💁‍♂️ पदसंख्या – या भरतीसाठी 600+ रिक्त जागा  निश्चित करण्यात आल्या आहेत.

📚 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

✈ नोकरी ठिकाण – या पदांसाठी नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे.

💵 अर्ज शुल्क – या भरती साठी अर्ज शुल्क  ठेवण्यात आले नाही.

💁‍♂️ वयोमर्यादा या भरतीसाठी वयोमर्यादा 30 ते 55 वर्षांपर्यंत ठेवण्यात आली आहे.

📝 अर्ज पद्धती – या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.

📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख –  ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तारीख 20 जून 2025 ही आहे.

🎯 अधिक माहितीसाठी पहा – Nokarihakkachi.com

अधिकृत वेबसाईट – https://cdac.in/

या नोकरीसाठी असलेल्या रिक्त जागा, वेतन श्रेणी, वयोमर्यादा, जाहिरात PDF आणि अर्ज करण्याची लिंक येथे पहा

How To Apply For CDAC Recruitment 2025

या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.

अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचावी.

अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2025 आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

खाली दिलेल्या लिंक वरून करा अर्ज

मित्रांनो, महाराष्ट्रातील तसेच देशभरातील सर्व सरकारी, निमसरकारी आणि खाजगी क्षेत्रातील सर्व नवीन नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या वेबसाईटला एकदा नक्की भेट द्या.

💁‍♂️ इतर महत्वाच्या नोकरी

BPCL Bharti 2025: भारत पेट्रोलियम मध्ये विविध पदांची भरती; त्वरित अर्ज करा

RCFL Bharti 2025: राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स (RCFL) अंतर्गत रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा!

NPCIL Bharti 2025: न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 197 जागांसाठी भरती; पहा संपूर्ण माहिती!

IOCL Apprentice Bharti 2025: ‘इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड’मध्ये रिक्त जागांसाठी भरती;

Tag: 

Cdac bharti 2025 marathi last date
Cdac bharti 2025 marathi pdf
Cdac bharti 2025 marathi apply online
Cdac bharti 2025 marathi date
Majhi Naukri

Leave a Comment