MPSC Medical Bharti 2025: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वैद्यकीय विभागात 792 जागांसाठी भरती; ही आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख
Created Sakshi Sarpotdar/ Apr 27, 2025 MPSC Medical Bharti 2025: नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट-ब अंतर्गत “विविध विषयांतील सहायक प्राध्यापक, गट-ब, विविध अतिविशेषीकृत विषयांतील सहायक प्राध्यापक, गट-ब” पदांच्या एकूण ७९२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज … Read more