Cabinet Secretariat Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, मंत्रिमंडळ सचिवालयाअंतर्गत “डेप्युटी फील्ड ऑफिसर (टेक्निकल)” पदांच्या एकूण 160 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागणार आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2024 आहे.
✍ पदाचे नाव – “डेप्युटी फील्ड ऑफिसर (टेक्निकल)” या पदासाठी भरती असणार आहे.
💁♂️ पदसंख्या – या भरतीसाठी 160 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.
📚 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
✈ नोकरी ठिकाण – या पदांसाठी नोकरीचे ठिकाण हे दिल्ली असणार आहे.
💁♂️ अर्ज पाठविण्याचा पत्ता – Post Bag No.001, Lodhi Road Head Post Office, New Delhi-110003.
📝 अर्ज पद्धती – या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे.
📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख – ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तारीख 20 ऑक्टोबर 2024 ही आहे.
🎯 अधिक माहितीसाठी पहा – Nokarihakkachi.com
अधिकृत वेबसाईट – https://cabsec.gov.in/
How To Apply For Cabinet Secretariat Recruitment 2024
➢ या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
➢ अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
➢ अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
➢ सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
➢ अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2024 आहे.
➢ अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
खाली दिलेल्या लिंक वरून करा अर्ज
मित्रांनो, महाराष्ट्रातील तसेच देशभरातील सर्व सरकारी, निमसरकारी आणि खाजगी क्षेत्रातील सर्व नवीन नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या वेबसाईटला एकदा नक्की भेट द्या.
◉ 💁♂️ इतर महत्वाच्या नोकरी
Tag:
Cabinet Secretariat Recruitment 2024
Cabinet Secretariat Recruitment 2024