Ordnance Factory Dehu Road Bharti 2024: नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पदांच्या एकूण 105 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. याभरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2024 आहे.
✍ पदाचे नाव – “पदवीधर शिकाऊ आणि तंत्रज्ञ शिकाऊ” या पदासाठी भरती असणार आहे.
💁♂️ पदसंख्या – या भरतीसाठी 105 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.
📚 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
✈ नोकरी ठिकाण – या पदांसाठी नोकरीचे ठिकाण हे देहू रोड, पुणेअसणार आहे.
💁♂️ अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य महाव्यवस्थापक, आयुध निर्माणी देहू रोड, पुणे- ४१२१०१
📝 अर्ज पद्धती – या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे.
📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख – ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तारीख 21 सप्टेंबर 2024 ही आहे.
🎯 अधिक माहितीसाठी पहा – Nokarihakkachi.com
अधिकृत वेबसाईट – https://ddpdoo.gov.in/units/OFDR
How To Apply For Dehu Road Ordnance Factory Notification 2024
➢ सदर पदांकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
➢ अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
➢ अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे.
➢ सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
➢ अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
खाली दिलेल्या लिंक वरून करा अर्ज
मित्रांनो, महाराष्ट्रातील तसेच देशभरातील सर्व सरकारी, निमसरकारी आणि खाजगी क्षेत्रातील सर्व नवीन नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या वेबसाईटला एकदा नक्की भेट द्या.
◉ 💁♂️ इतर महत्वाच्या नोकरी
⩥ Lakhapati Didi Yojana 2024: लखपती दीदी योजना नेमकी काय ?, लाभ कोणाला ? पात्रता काय ? जाणून घ्या
⩥ Bank Deposit Through UPI: काय सांगता? आता UPI वापरून कॅश जमा करता येणार? कसे ते जाणून घ्या
Tag: