Bmc recruitment 2024: नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकिय महाविद्यालय अंतर्गत “प्रयोगशाळा सहाय्यक” पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ सप्टेंबर २०२४ आहे.
✍ पदाचे नाव – “प्रयोगशाळा सहाय्यक” या पदासाठी भरती असणार आहे.
💁♂️ पदसंख्या – या भरतीसाठी ०५ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.
📚 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
✈ नोकरी ठिकाण – या पदांसाठी नोकरीचे ठिकाण हे मुंबई असणार आहे.
💁♂️ वयोमर्यादा – ४३ वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
💁♂️ अर्ज पाठविण्याचा पत्ता – डीन, लोकमान्य टिळक म्युनिसिपल जनरल हॉस्पिटल आणि लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज, सायन मुंबई
📝 अर्ज पद्धती – या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे.
📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख – ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तारीख १३ सप्टेंबर २०२४ ही आहे.
🎯 अधिक माहितीसाठी पहा – Nokarihakkachi.com
अधिकृत वेबसाईट –
How To Apply For BMC Lokmanya Tilak Hospital Application 2024
उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्यावर पाठवावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ सप्टेंबर २०२४ आहे.
देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
खाली दिलेल्या लिंक वरून करा अर्ज
मित्रांनो, महाराष्ट्रातील तसेच देशभरातील सर्व सरकारी, निमसरकारी आणि खाजगी क्षेत्रातील सर्व नवीन नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या वेबसाईटला एकदा नक्की भेट द्या.
◉ 💁♂️ इतर महत्वाच्या नोकरी
Tag: