EPFO Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अंतर्गत “उपसंचालक (लेखापरीक्षण) आणि सहायक संचालक (लेखापरीक्षण)“ पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2024 आहे.
✍ पदाचे नाव – “उपसंचालक (लेखापरीक्षण), सहायक संचालक (लेखापरीक्षण)” या पदासाठी भरती असणार आहे.
💁♂️ पदसंख्या – या भरतीसाठी १४ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.
📚 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी)
✈ नोकरी ठिकाण – या पदांसाठी नोकरीचे ठिकाण हे नवी दिल्ली असणार आहे.
💁♂️ अर्ज पाठविण्याचा पत्ता – श्री. दीपक आर्य, प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त-II (भरती/परीक्षा विभाग), प्लेट ए, तळमजला, ब्लॉक II, पूर्व किडवई नगर, नवी दिल्ली-110023
📝 अर्ज पद्धती – या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे.
📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख – ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तारीख 21 ऑक्टोबर 2024 ही आहे.
🎯 अधिक माहितीसाठी पहा – Nokarihakkachi.com
अधिकृत वेबसाईट – https://www.epfindia.gov.in/
💵 मिळणारे वेतन –
पद | वेतन |
उपसंचालक (लेखापरीक्षण) | Level-11 |
सहायक संचालक (लेखापरीक्षण) | Level-10 |
How to Apply For EPFO Job 2024
या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2024 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
खाली दिलेल्या लिंक वरून करा अर्ज
मित्रांनो, महाराष्ट्रातील तसेच देशभरातील सर्व सरकारी, निमसरकारी आणि खाजगी क्षेत्रातील सर्व नवीन नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या वेबसाईटला एकदा नक्की भेट द्या.
◉ 💁♂️ इतर महत्वाच्या नोकरी
⩥ DRDO Recruitment 2024 : पदवीधारकांसाठी DRDO अंतर्गत सरकारी नोकरी!! 31 ऑगस्टपर्यंत करा अर्ज
Tag: