Supreme Court of India Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया (SCI) अंतर्गत “कनिष्ठ न्यायालय परिचर (स्वयंपाकाचे ज्ञान)” पदांच्या एकूण 80 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 23 ऑगस्ट 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2024 आहे.
✍ पदाचे नाव – “कनिष्ठ न्यायालय परिचर (स्वयंपाकाचे ज्ञान)” या पदासाठी भरती असणार आहे.
💁♂️ पदसंख्या – या भरतीसाठी ८० जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.
📚 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
💁♂️ वयोमर्यादा – १८ ते २७ वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
📝अर्ज फी – General/OBC: ₹400/- [SC/ST/PWD/ExSM: ₹200/-]
✈ नोकरी ठिकाण – या पदांसाठी नोकरीचे ठिकाण हे दिल्ली असणार आहे.
💁♂️ अर्ज पद्धती – या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.
📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख – ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तारीख 12 सप्टेंबर 2024 ही आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.sci.gov.in/
How To Apply For Supreme Court of India Application 2024 | Supreme Court of India Bharti 2024
➢ या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
➢ उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे.
➢ अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
➢ अर्ज 23 ऑगस्ट 2024 पासून सुरु होतील.
➢ अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2024 आहे.
➢ अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
खाली दिलेल्या लिंक वरून करा अर्ज
मित्रांनो, महाराष्ट्रातील तसेच देशभरातील सर्व सरकारी, निमसरकारी आणि खाजगी क्षेत्रातील सर्व नवीन नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या वेबसाईटला एकदा नक्की भेट द्या.
◉ 💁♂️ इतर महत्वाच्या नोकरी
⩥ GAIL India Recruitment 2024 : गेल इंडिया लिमिटेड अंतर्गत 391 पदांवर भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज
Tag: