Satara DCC Bank Recruitment 2024: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ‘क्लार्क, शिपाई’ पदाच्या 323 जागांसाठी भरती

Satara DCC Bank Recruitment 2024: नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो,  सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सातारा अंतर्गत “कनिष्ठ लिपिक, कनिष्ठ शिपाई” पदांच्या एकूण 323 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे.

https://nokarihakkachi.com/

नवनवीन नोकरीचे अपडेट टेलिग्रामद्वारे आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आताच आमचा टेलिग्राम चैनल जॉईन करा

✍ पदाचे नाव –  “कनिष्ठ लिपिक, कनिष्ठ शिपाई” या पदासाठी भरती असणार आहे. 

💁‍♂️ पदसंख्या – या भरतीसाठी  ३२३ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.

📚 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

🔔 अर्ज शुल्क –  रु.५००/- + १८ टक्के जीएसटी रु. ९०/- अशी एकूण रक्कम रु. ५९०

💁‍♂️ वयोमर्यादा – 18 ते 38 वर्षे निश्चित करण्यात आली आहे.

✈ नोकरी ठिकाण – या पदांसाठी नोकरीचे ठिकाण हे सातारा असणार आहे.

💁‍♂️ अर्ज पद्धती  या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.

📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख – ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तारीख 21 ऑगस्ट 2024 ही आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.sataradccb.com/

https://nokarihakkachi.com/

या नोकरीसाठी असलेल्या रिक्त जागा, वेतन श्रेणी, वयोमर्यादा, जाहिरात PDF आणि अर्ज करण्याची लिंक येथे पहा

How To Apply For Satara DCC Bank Applications 2024

या भरतीकरिता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी, उमेदवारांनी ‘सामान्य नियम आणि अटी’ काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.

ऑनलाइन अर्ज सादर करण्याची लिंक खाली शेअर केली आहे.

देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

https://nokarihakkachi.com/

खाली दिलेल्या लिंक वरून करा अर्ज

मित्रांनो, महाराष्ट्रातील तसेच देशभरातील सर्व सरकारी, निमसरकारी आणि खाजगी क्षेत्रातील सर्व नवीन नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या वेबसाईटला एकदा नक्की भेट द्या.

💁‍♂️ इतर महत्वाच्या नोकरी

MCGM Recruitment 2024 : मुंबई महानगरपालिकेत ‘या’ पदासाठी पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी;असा ऑफलाईन अर्ज करा

District General Hospital Wardha Recruitment 2024 : जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल वर्धा अंतर्गत “लॅब टेक्निशियन” पदासाठी निघाली भरती; असा करा अर्ज

Zilla Parishad Satara Bharti 2024 : जिल्हा परिषद, सातारा येथे ‘डेटा एन्ट्री ऑपरेटर’ पदावर भरती सुरू; असा करा अर्ज

Mira Bhayandar Mahanagarpalika Recruitment 2024: मिरा-भाईंदर महापालिका अंतर्गत “शहर समन्वयक” पदाकरिता भरती सुरु; थेट मुलाखतीद्वारे निवड

Tag:  

Leave a Comment