Bombay High Court Recruitment 2024: नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत “कनिष्ठ अनुवादक आणि दुभाषी” पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2024 आहे.
✍ पदाचे नाव – “कनिष्ठ अनुवादक आणि दुभाषी” या पदासाठी भरती असणार आहे.
💁♂️ पदसंख्या – या भरतीसाठी 08 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.
📚 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
✈ नोकरी ठिकाण – या पदांसाठी नोकरीचे ठिकाण हे मुंबई असणार आहे.
⌛वयोमर्यादा – 18 – 38 वर्षे (मागासवर्गीय: 05 वर्षे सूट) असणार आहे.
💁♂️ वेतन/ मानधन– दरमहा रु. 49,100/- तेरु.1,55,800/- पर्यंत
📝 अर्ज पद्धती – या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.
📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख – ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तारीख 15 ऑगस्ट 2024 ही आहे.
अधिकृत वेबसाईट – https://bombayhighcourt.nic.in/
How To Apply For Bombay High Court Application 2024
या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 15 ऑगस्ट 2024 आहे.
अर्ज खाली दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
खाली दिलेल्या लिंक वरून करा अर्ज
मित्रांनो, महाराष्ट्रातील तसेच देशभरातील सर्व सरकारी, निमसरकारी आणि खाजगी क्षेत्रातील सर्व नवीन नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या वेबसाईटला एकदा नक्की भेट द्या.
◉ 💁♂️ इतर महत्वाच्या नोकरी
CRPF Recruitment 2024 : CRPF मध्ये ‘या’ उमेदवारांसाठी भरती सुरु; थेट मुलाखतीने होणार निवड
NABARD Recruitment 2024: NABARD मध्ये काम करण्याची सुवर्णसंधी; १०२ पदांसाठी अर्जप्रक्रिया सुरु
Tag: