SBI Recruitment 2024: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये निघाली भरती! तब्बल इतका मिळेल वार्षिक पगार, ‘या’ तारखेपूर्वी करा अर्ज

SBI Recruitment 2024:  नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत “सेंट्रल रिसर्च टीम (Product Lead), सेंट्रल रिसर्च टीम (Support), प्रोजेक्ट डेवलपमेंट मॅनेजर (Technology) ,प्रोजेक्ट डेवलपमेंट मॅनेजर (Business), रिलेशनशिप मॅनेजर, VP वेल्थ+, रिलेशनशिप मॅनेजर (Team Lead), रीजनल हेड , इन्वेस्टमेंट स्पेशलिस्ट, इन्वेस्टमेंट ऑफिसर” पदांची 1040 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 ऑगस्ट 2024 आहे.

https://nokarihakkachi.com/

नवनवीन नोकरीचे अपडेट टेलिग्रामद्वारे आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आताच आमचा टेलिग्राम चैनल जॉईन करा

✍ पदाचे नाव – सेंट्रल रिसर्च टीम (Product Lead), सेंट्रल रिसर्च टीम (Support), प्रोजेक्ट डेवलपमेंट मॅनेजर (Technology) ,प्रोजेक्ट डेवलपमेंट मॅनेजर (Business), रिलेशनशिप मॅनेजर, VP वेल्थ+, रिलेशनशिप मॅनेजर (Team Lead), रीजनल हेड , इन्वेस्टमेंट स्पेशलिस्ट, इन्वेस्टमेंट ऑफिसरया पदासाठी भरती असणार आहे. 

💁‍♂️ पदसंख्या – या भरतीसाठी 1040 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.

📚 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

💁‍♂️ वयोमर्यादा – 23 ते 45 वर्षे

✈ नोकरी ठिकाण – या पदांसाठी नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे.

📝 अर्ज पद्धती – या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.

📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख – ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तारीख 08 ऑगस्ट 2024 ही आहे.

अधिकृत वेबसाईट – https://sbi.co.in/https://nokarihakkachi.com/

या नोकरीसाठी असलेल्या रिक्त जागा, वेतन श्रेणी, वयोमर्यादा, जाहिरात PDF आणि अर्ज करण्याची लिंक येथे पहा

How To Apply For SBI SO Recruitment 2024

 या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

 वरील शैक्षणिक अर्हता धारण केलेल्या उमेदवाराची नोंदणी ग्राह्य धरली जाईल.

 ऑनलाईन अर्ज सादर करताना आवश्यक असलेल्या गुणपत्रिका अपलोड करणे आवश्यक आहे.

 नोंदणी शेवटच्या तारखे अगोदर करावे.

Maharashtra Police Bharti 2024 : राज्यात सप्टेंबरपर्यंत 7 हजार पोलिसांची भरती पूर्ण होणार, अजून एक नवीन जाहिरात येणार!

अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 ऑगस्ट 2024 आहे.

 सदर संकेतस्थळावर नोंदणी झालेले Online अर्ज शैक्षणिक गुणवत्तेनुसार निवडीकरीता विचारात घेण्यात येतील.

 अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

◉  कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र २०२४ यादी | kusum solar yojana 2024 list , नवीन कुसुम सोलार योजनेची जिल्ह्यानुसार यादी अशी पहा

https://nokarihakkachi.com/

खाली दिलेल्या लिंक वरून करा अर्ज

मित्रांनो, महाराष्ट्रातील तसेच देशभरातील सर्व सरकारी, निमसरकारी आणि खाजगी क्षेत्रातील सर्व नवीन नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या वेबसाईटला एकदा नक्की भेट द्या.

Tag: 

SBI Recruitment 2024

SBI SO Recruitment 2024

SBI SO Recruitment 2024 Overview

Leave a Comment