Ratnagiri Anganwadi Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, महिला व बाल विकास विभाग रत्नागिरी अंतर्गत “अंगणवाडी मदतनीस” पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2024 आहे.
✍ पदाचे नाव – “अंगणवाडी मदतनीस” या पदासाठी भरती असणार आहे.
💁♂️ पदसंख्या – या भरतीसाठी 07 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.
📚 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
✈ नोकरी ठिकाण – या पदांसाठी नोकरीचे ठिकाण हे रत्नागिरी असणार आहे.
📝 अर्ज पद्धती – या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे.
💵वेतनश्रेणी – दरमहा रु.५,५००/-
📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख – ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तारीख 26 जुलै 2024 ही आहे.
अधिकृत वेबसाईट – https://ratnagiri.gov.in/
How To Apply For Ratnagiri Anganwadi Application 2024
➢ या भरती साठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
➢ अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
➢ अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
➢ अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा.
➢ अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2024 आहे.
➢ अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
➢ अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
खाली दिलेल्या लिंक वरून करा अर्ज
मित्रांनो, महाराष्ट्रातील तसेच देशभरातील सर्व सरकारी, निमसरकारी आणि खाजगी क्षेत्रातील सर्व नवीन नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या वेबसाईटला एकदा नक्की भेट द्या.
Tag: