Created Sakshi Sarpotdar/ June 19, 2025
SBI PO Bharti 2025: नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत “प्रोबेशनरी ऑफिसर (PO)” पदांच्या एकूण ५४१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ जुलै २०२५ आहे.
✍ पदाचे नाव – ही भरती “प्रोबेशनरी ऑफिसर (PO)” या पदासाठी भरती असणार आहे.
💁♂️ पदसंख्या – या भरतीसाठी ५४१ रिक्त जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.
📚 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
✈ नोकरी ठिकाण – या पदांसाठी नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे.
💵 अर्ज शुल्क – या भरती साठी अर्ज शुल्क ७५० रुपये ठेवण्यात आले आहे.
💁♂️ वयोमर्यादा – या भरतीसाठी वयोमर्यादा २१ ते ३० वर्षांपर्यंत ठेवण्यात आली आहे.
📝 अर्ज पद्धती – या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.
📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख – ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तारीख १४ जुलै २०२५ ही आहे.
🎯 अधिक माहितीसाठी पहा – Nokarihakkachi.com
अधिकृत वेबसाईट – https://sbi.co.in/
How To Apply For SBI PO Bharti 2025
➢ या भरतीकरिता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
➢ उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.
➢ अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचावी.
➢ अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
➢ तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ जुलै २०२५ आहे.
➢ अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
खाली दिलेल्या लिंक वरून करा अर्ज
मित्रांनो, महाराष्ट्रातील तसेच देशभरातील सर्व सरकारी, निमसरकारी आणि खाजगी क्षेत्रातील सर्व नवीन नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या वेबसाईटला एकदा नक्की भेट द्या.
◉ 💁♂️ इतर महत्वाच्या नोकरी
Tag:
SBI PO Bharti 2025
SBI PO Bharti 2025
SBI PO Bharti 2025
SBI PO Bharti 2025
incois recruitment 990 post salary for freshers
hpcl
फ्युमिगेशन असिस्टंट
incois recruitment 990 post salary
marathi nokari.com
incois recruitment 990 post
rightship jobs
drdo full form in marathi
cdac internship 2025
panvel mahanagar palika bharti
drdo bharti 2025
नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई भरती 2025
canara bank securities ltd photos
cdac cat exam date 2025
nokariportal.com
nokashichiri
cdac age limit
डिपॉझिटरी पार्टिसिपंट रिलेशनशिप मॅनेजर (dprm
sharkari result 2025
सीआयएसएफ भर्ती 2025
mahavitaran
cisf full form marathi
drdo bharti
igr maharashtra bharti 2025
sharkari nokri .com
mudrak shulk maharashtra bharti