NPCIL Bharti 2025: न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 197 जागांसाठी भरती; पहा संपूर्ण माहिती!

Created Sakshi Sarpotdar/ May 31, 2025

NPCIL Bharti 2025:  नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत “स्टायपेंडियरी ट्रेनी/सायंटिफिक असिस्टंट, असिस्टंट ग्रेड-१” पदाची एकूण १९७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ जून २०२५ आहे.

नवनवीन नोकरीचे अपडेट टेलिग्रामद्वारे आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आताच आमचा टेलिग्राम चैनल जॉईन करा

✍ पदाचे नाव –  ही भरती “स्टायपेंडियरी ट्रेनी/सायंटिफिक असिस्टंट, असिस्टंट ग्रेड-१” या पदासाठी भरती असणार आहे. 

💁‍♂️ पदसंख्या – या भरतीसाठी १९७ रिक्त जागा  निश्चित करण्यात आल्या आहेत.

📚 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

✈ नोकरी ठिकाण – या पदांसाठी नोकरीचे ठिकाण हे काक्रापर गुजरात साइट असणार आहे.

💵 अर्ज शुल्क – या भरती साठी अर्ज शुल्क १५० रुपये ठेवण्यात आले आहे.

💁‍♂️ वयोमर्यादा या भरतीसाठी वयोमर्यादा १८ ते २८ वर्षांपर्यंत ठेवण्यात आली आहे.

📝 अर्ज पद्धती – या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.

📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख –  ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तारीख १७ जून २०२५ ही आहे.

🎯 अधिक माहितीसाठी पहा – Nokarihakkachi.com

अधिकृत वेबसाईट – https://www.npcil.nic.in/

या नोकरीसाठी असलेल्या रिक्त जागा, वेतन श्रेणी, वयोमर्यादा, जाहिरात PDF आणि अर्ज करण्याची लिंक येथे पहा

How To Apply For NPCIL Bharti 2025

या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.

अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचावी.

अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ जून २०२५ आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

खाली दिलेल्या लिंक वरून करा अर्ज

मित्रांनो, महाराष्ट्रातील तसेच देशभरातील सर्व सरकारी, निमसरकारी आणि खाजगी क्षेत्रातील सर्व नवीन नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या वेबसाईटला एकदा नक्की भेट द्या.

💁‍♂️ इतर महत्वाच्या नोकरी

IOCL Apprentice Bharti 2025: ‘इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड’मध्ये रिक्त जागांसाठी भरती;

Mahavitaran Apprentice Bharti 2025: महावितरणमध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी नोकरीची उत्तम संधी! महावितरण लातूर Apprentice 2025

HPCL Apprentice Bharti 2025: हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये पदवीधर इंजिनिअरिंग अप्रेंटिस पदाची निघाली भरती;

NHAI Bharti 2025: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात 60 जागांसाठी निघाली भरती; आत्ताच अर्ज करा

Tag: 

Npcil bharti 2025 marathi mahabharti last date
Npcil bharti 2025 marathi mahabharti date
Npcil bharti 2025 marathi mahabharti apply online
Mahabharti 2025
Majhi Naukri
मंत्रालय भरती 2025
Nmk 2025
New Bharti 2025
Npcil bharti 2025 marathi pdf
Npcil bharti 2025 marathi result
Npcil bharti 2025 marathi date
Npcil bharti 2025 marathi apply online
Majhi Naukri
Drdo भरती 2024
Npcil bharti 2025 result
Npcil bharti 2025 last date
Npcil bharti 2025 date
Npcil bharti 2025 apply online
NPCIL Result 2025
NPCIL Recruitment 2025 apply Online
NPCIL Exam Date 2025
www.npcil.nic.in login

Leave a Comment