HPCL Apprentice Bharti 2025: हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये पदवीधर इंजिनिअरिंग अप्रेंटिस पदाची निघाली भरती;

Created Sakshi Sarpotdar/ May 22, 2025

HPCL Apprentice Bharti 2025: नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत “पदवीधर इंजिनिअरिंग अप्रेंटिस” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० मे २०२५ आहे.

नवनवीन नोकरीचे अपडेट टेलिग्रामद्वारे आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आताच आमचा टेलिग्राम चैनल जॉईन करा

✍ पदाचे नाव –  ही भरती “पदवीधर इंजिनिअरिंग अप्रेंटिस” या पदासाठी भरती असणार आहे. 

💁‍♂️ पदसंख्या – या भरतीसाठी रिक्त जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.

📚 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

✈ नोकरी ठिकाण – या पदांसाठी नोकरीचे ठिकाण हे  संपूर्ण भारत असणार आहे.

💵 अर्ज शुल्क – या भरती साठी अर्ज शुल्क ठेवण्यात आले नाही.

💁‍♂️ वयोमर्यादा १८ ते २५ वर्षांपर्यंत निश्चित करण्यात आली आहेत.

📝 अर्ज पद्धती – या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.

📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख –  ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तारीख ३० मे २०२५ ही आहे.

🎯 अधिक माहितीसाठी पहा – Nokarihakkachi.com

अधिकृत वेबसाईट – https://www.hindustanpetroleum.com/

या नोकरीसाठी असलेल्या रिक्त जागा, वेतन श्रेणी, वयोमर्यादा, जाहिरात PDF आणि अर्ज करण्याची लिंक येथे पहा

How To Apply For HPCL Apprentice Bharti 2025

वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.

अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३० मे २०२५ आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

खाली दिलेल्या लिंक वरून करा अर्ज

मित्रांनो, महाराष्ट्रातील तसेच देशभरातील सर्व सरकारी, निमसरकारी आणि खाजगी क्षेत्रातील सर्व नवीन नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या वेबसाईटला एकदा नक्की भेट द्या.

💁‍♂️ इतर महत्वाच्या नोकरी

NHAI Bharti 2025: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात 60 जागांसाठी निघाली भरती; आत्ताच अर्ज करा

PMC Panvel Bharti 2025: पनवेल महानगरपालिका मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड

CISF Sports Quota Bharti 2025: १२वी उमेदवारांना CISF अंतर्गत 463 पदांसाठी नोकरीची उत्तम संधी; असा करा अर्ज

South Indian Bank Bharti 2025: साऊथ इंडियन बँक अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; थेट लिंक द्वारे करा अर्ज

Tag: 

HPCL Apprentice Bharti 2025

Hpcl apprentice bharti 2025 marathi result
Hpcl apprentice bharti 2025 marathi date
Hpcl apprentice bharti 2025 syllabus
Hpcl apprentice bharti 2025 last date
Hpcl apprentice bharti 2025 result
Hpcl apprentice bharti 2025 apply online
Hpcl apprentice bharti 2025 date
HPCL Recruitment 2025 without GATE
HPCL Recruitment 2025 apply online
HPCL JE Recruitment 2025
Hpcl apprentice bharti date
Hpcl apprentice bharti salary
HPCL apprenticeship 2025
Hpcl apprentice bharti 2022
HPCL apprenticeship apply online
HPCL Recruitment 2025
HPCL Recruitment 2025 apply online
HPCL official website

Leave a Comment