Pune Customs Bharti 2025: दहावी पास उमेदवारांसाठी कस्टम्स, पुणे झोनमध्ये भरती सुरू

Created Sakshi Sarpotdar/ Apr 29, 2025

Pune Customs Bharti 2025: सेंट्रल GST आणि कस्टम्स, पुणे झोन अंतर्गत “सीमॅन, ग्रीजर, ट्रेड्समॅन” पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून 2025 आहे.

नवनवीन नोकरीचे अपडेट टेलिग्रामद्वारे आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आताच आमचा टेलिग्राम चैनल जॉईन करा

✍ पदाचे नाव –  ही भरती “सीमॅन, ग्रीजर, ट्रेड्समॅन” या पदासाठी भरती असणार आहे. 

💁‍♂️ पदसंख्या – या भरतीसाठी 014 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.

📚 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

✈ नोकरी ठिकाण – या पदांसाठी नोकरीचे ठिकाण हे पुणे असणार आहे.

💵 अर्ज शुल्क – या भरती साठी अर्ज शुल्क ठेवण्यात आले नाही.

💁‍♂️ वयोमर्यादा 18 ते 25 वर्षे निश्चित करण्यात आली आहेत.

📝 अर्ज पद्धती – या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे.

📩 अर्ज पाठविण्याचा पत्ता – अतिरिक्त आयुक्त, सीमाशुल्क, सीमाशुल्क आयुक्त पुणे कार्यालय, चौथा मजला, ‘सी’ विंग, ४१/ए, जीएसटी भवन, ससून रोड, वाडिया महाविद्यालयासमोर, पुणे – ४११००१

📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख –  ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तारीख 10 जून 2025 ही आहे.

🎯 अधिक माहितीसाठी पहा – Nokarihakkachi.com

अधिकृत वेबसाईट – https://punecgstcus.gov.in/

या नोकरीसाठी असलेल्या रिक्त जागा, वेतन श्रेणी, वयोमर्यादा, जाहिरात PDF आणि अर्ज करण्याची लिंक येथे पहा

How To Apply For CGST & Customs Pune Application 2025 | Pune Customs Bharti 2025

या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.

अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून 2025 आहे.

शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज कोणत्याही परिस्थितीत स्वीकारले जाणार नाहीत.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

खाली दिलेल्या लिंक वरून करा अर्ज

मित्रांनो, महाराष्ट्रातील तसेच देशभरातील सर्व सरकारी, निमसरकारी आणि खाजगी क्षेत्रातील सर्व नवीन नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या वेबसाईटला एकदा नक्की भेट द्या.

💁‍♂️ इतर महत्वाच्या नोकरी

MPSC Medical Bharti 2025: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वैद्यकीय विभागात 792 जागांसाठी भरती; ही आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख

Bombay High Court Bharti 2025: मुंबई उच्च न्यायालयात वाहनचालक पदाची भरती; येथूनच ऑनलाईन अर्ज करा

IGR Maharashtra Bharti 2025: महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई पदाच्या 284 जागांसाठी भरती; अर्ज प्रक्रिया झाली सुरु

BIS Bharti 2025: भारतीय मानक ब्युरो अंतर्गत विविध पदांच्या १६० जागांसाठी भरती; ७५ हजार मिळणार पगार

Tag: 

Pune customs bharti 2025 marathi mahabharti last date
Pune customs bharti 2025 marathi mahabharti pdf download
Pune customs bharti 2025 marathi mahabharti salary
Pune customs bharti 2025 marathi mahabharti pdf
Pune customs bharti 2025 marathi mahabharti date
Pune customs bharti 2025 marathi mahabharti apply online
Mahabharti 2025
Majhi Naukri
Customs bharti mumbai
Mumbai Customs officers List
Mumbai Customs Zone 1
Mumbai Customs Recruitment 2024
Mumbai Customs Zone 2
Mumbai Customs Zone 3
Customs Office Mumbai address
Custom Office Mumbai contact Number

Leave a Comment