Created Sakshi Sarpotdar/ Apr 27, 2025
MPSC Medical Bharti 2025: नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट-ब अंतर्गत “विविध विषयांतील सहायक प्राध्यापक, गट-ब, विविध अतिविशेषीकृत विषयांतील सहायक प्राध्यापक, गट-ब” पदांच्या एकूण ७९२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज २९ एप्रिल २०२५ पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ मे २०२५ आहे.
✍ पदाचे नाव – ही भरती “विविध विषयांतील सहायक प्राध्यापक, गट-ब, विविध अतिविशेषीकृत विषयांतील सहायक प्राध्यापक, गट-ब” या पदासाठी भरती असणार आहे.
💁♂️ पदसंख्या – या भरतीसाठी ०७९२ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.
📚 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
✈ नोकरी ठिकाण – या पदांसाठी नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण महाराष्ट्र असणार आहे.
💵 अर्ज शुल्क – या भरती साठी अराखीव रुपये – ७१९/- अर्ज शुल्क ठेवण्यात आले आहे.
💁♂️ वयोमर्यादा – १९ ते ४० वर्षे निश्चित करण्यात आली आहेत.
📝 अर्ज पद्धती – या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.
📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख – ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तारीख १९ मे २०२५ ही आहे.
🎯 अधिक माहितीसाठी पहा – Nokarihakkachi.com
अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/
How To Apply For MPSC Group B Advertisement 2025 | MPSC Medical Bharti 2025
➢ वरील भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
➢ अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
➢ अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
➢ संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
➢ अर्ज २९ एप्रिल २०२५ पासून सुरु होतील.
➢ तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ मे २०२५ आहे.
➢ अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
खाली दिलेल्या लिंक वरून करा अर्ज
मित्रांनो, महाराष्ट्रातील तसेच देशभरातील सर्व सरकारी, निमसरकारी आणि खाजगी क्षेत्रातील सर्व नवीन नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या वेबसाईटला एकदा नक्की भेट द्या.
◉ 💁♂️ इतर महत्वाच्या नोकरी
⩥ Bombay High Court Bharti 2025: मुंबई उच्च न्यायालयात वाहनचालक पदाची भरती; येथूनच ऑनलाईन अर्ज करा
⩥ BIS Bharti 2025: भारतीय मानक ब्युरो अंतर्गत विविध पदांच्या १६० जागांसाठी भरती; ७५ हजार मिळणार पगार
Tag: