MUCBF Recruitment 2025: महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. अंतर्गत विविध पदांसाठी निघाली भरती

Created Sakshi Sarpotdar/  Feb 15, 2025

MUCBF Recruitment 2025:  नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. अंतर्गत “ग्राहक सेवा प्रतिनिधी (CSR) – मार्केटिंग आणि ऑपरेशन्स (लिपिक श्रेणी)” पदांच्या एकूण ०१९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ फेब्रुवारी २०२५ आहे.

नवनवीन नोकरीचे अपडेट टेलिग्रामद्वारे आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आताच आमचा टेलिग्राम चैनल जॉईन करा

✍ पदाचे नाव –  ही भरती “ग्राहक सेवा प्रतिनिधी (CSR) – मार्केटिंग आणि ऑपरेशन्स (लिपिक श्रेणी)” या पदासाठी भरती असणार आहे. 

💁‍♂️ पदसंख्या – या भरतीसाठी ०१९ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.

📚 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

✈ नोकरी ठिकाण – या पदांसाठी नोकरीचे ठिकाण हे पालघर/ठाणे/मुंबई जिल्हा असणार आहे.

💁‍♂️ वयोमर्यादा 22 ते 35 वर्षे निश्चित करण्यात आली आहेत.

💵 अर्ज शुल्क – या भरती साठी अराखीव रुपये – 1121/- अर्ज शुल्क ठेवण्यात आले आहे.

📝 अर्ज पद्धती – या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.

📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख –  ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तारीख २७ फेब्रुवारी २०२५  ही आहे.

🎯 अधिक माहितीसाठी पहा – Nokarihakkachi.com

अधिकृत वेबसाईट – https://mucbf.com/

या नोकरीसाठी असलेल्या रिक्त जागा, वेतन श्रेणी, वयोमर्यादा, जाहिरात PDF आणि अर्ज करण्याची लिंक येथे पहा

How To Apply For Maharashtra Urban Co. Op. Bank Job 2025 | MUCBF Recruitment 2025

या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज  https://www.mucbf.in/ या संकेतस्थळा वरुण करायचा आहे.

अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ फेब्रुवारी २०२५ आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

खाली दिलेल्या लिंक वरून करा अर्ज

मित्रांनो, महाराष्ट्रातील तसेच देशभरातील सर्व सरकारी, निमसरकारी आणि खाजगी क्षेत्रातील सर्व नवीन नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या वेबसाईटला एकदा नक्की भेट द्या.

💁‍♂️ इतर महत्वाच्या नोकरी

CISF Recruitment 2025: ‘सीआयएसएफ’मध्ये १ हजार १२४ पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू

NFR Recruitment 2025: उत्तर पूर्व- सीमा रेल्वे मध्ये निवृत्त कर्मचारी पदांच्या एकूण १८५६ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु; त्वरित ऑनलाईन अर्ज करा

INCOIS Recruitment 2025: INCOIS भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्रात 39 जागांसाठी भरती, जाणून घ्या तपशील

North Central Railway Recruitment 2025: उत्तर मध्य रेल्वे अंतर्गत नवीन भरती जाहीर; ऑनलाईन भरती प्रक्रिया सुरु

Tag: 

MUCBF Recruitment 2025

MUCBF Recruitment 2025

MUCBF Recruitment 2025

 

Leave a Comment