PMC NUHM Bharti 2024: नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, पुणे महानगरपालिका इंटेग्रेटेड राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे म्युनिसिपल कोर्पोरेशन अंतर्गत “योग प्रशिक्षक” पदांची 179 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 डिसेंबर 2024 आहे.
✍ पदाचे नाव – “योग प्रशिक्षक” या पदांसाठी भरती असणार आहे.
💁♂️ पदसंख्या – या भरतीसाठी 0179 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.
📚 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
✈ नोकरी ठिकाण – या पदांसाठी नोकरीचे ठिकाण हे पुणे महानगरपालिका असणार आहे.
💁♂️ वयोमर्यादा – 18 ते 45 वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
📝 निवड प्रक्रिया – या भरतीसाठी थेट मुलाखती द्वारे निवड केली जाणार आहे.
📋 मुलाखतीचा पत्ता – इंटीग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, स. क्र. ७७०/३, बकरे अॅव्हेन्यू, गल्ली क्र, ७, कॉसमॉस बँकेच्या समोर, भांडारकर रोड, पुणे ४११००५ या पत्यावर मुलाखतीसाठी हजार राहायचे आहे.
📅 मुलाखतीची तारीख – या भरतीसाठी मुलाखतीची तारीख 24 डिसेंबर 2024 आहे.
🎯 अधिक माहितीसाठी पहा – Nokarihakkachi.com
अधिकृत वेबसाईट – https://www.pmc.gov.in/
How To Apply For PMC NUHM Bharti 2024
वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
➢ राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान व १५ वा वित्त आयोगांतर्गत भरण्यात येणाऱ्या उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
➢ सदरील पदे एन. यु. एच. एम. समिती अंतर्गत राहतील. त्याचा पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेशी कसल्याही प्रकारचा संबंध राहणार नाही.
➢ सदर पदे निव्वळ मानधन तत्वावर रु. २५०/- प्रती योग सत्र या दराने केवळ दि. ३१/०३/२०२५ या कालावधीपर्यन्तच भरावयाचे असून पुढील वर्षात प्रकल्प अंमलबजावणी कृती आराखड्यात सत्र संख्या मंजूर नसल्यास अथवा प्रकल्प बंद होताच आपोआप संपुष्टात येईल. सन २०२४-२५ च्या कृती आराखडयामध्ये मंजूर होणाऱ्या योगसत्रांच्या संख्येनुसार नियुक्त होणाऱ्या योगशिक्षकांना योग सत्रे विभागून देण्यात येतील.
➢ उपरोक्त नमूद करणेत आलेल्या मुलाखतीच्या वेळापत्रकामधील दिनांकास पहिल्या १ तासामध्ये म्हणजे सकाळी १० ते ११ या वेळेत जेवढे उमेदवार उपस्थित असतील अशा उमेदवारांची हजेरी नोंदवून व त्यांचेकडून विहित नमुन्यातील अर्ज व कागदपत्रे घेण्यात येतील. त्यानंतर उपस्थित असलेल्या उमेदवारांची मुलाखतीसाठी नोंदणी करणेत येणार नाही व याबाबतचा अंतिम निर्णय आरोग्य अधिकारी, पुणे मनपा यांचा राहील.
➢ मुलाखतीत्या जास्त उमेदवार आल्यास छाननीअंती एका पदास पाच उमेदवार या प्रमाणे पदानुसार शैक्षणिक पात्रतेच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेतील पात्र गुण व अनुभवाचे गुण यांचे आधारे गुणांचा कट ऑफ लावून त्यानुसार मुलाखती घेण्यात येतील.
➢ मुलाखतीसाठी उमेदवारांनी खालील कागदपत्रे घेवून स्वखर्चाने मुलाखत्तीस हजर रहावे.
➢ अ) आधार कार्ड/ओळखपत्र ब) मिनिस्ट्री ऑफ आयुष अथवा योगा सर्टिफिकेशन बोर्ड अंतर्गत नोंदणीकृत संस्थेचे मान्यताप्राप्त विद्यापीठाचे योग प्रशिक्षक असल्याचे प्रमाणपत्र क) १० वी ची मार्कलिस्ट ड) शासकीय व नोंदणीकृत खाजगी संस्थेचे, योग प्रशिक्षकाचे प्रमाणपत्र आवश्यक,
➢ शासकीय अनुभव धारकास प्राधान्य देण्यात येईल,
➢ सदर पदासाठी सामाजिक आरक्षण लागू राहणार नाही,
➢ अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
खाली दिलेल्या लिंक वरून करा अर्ज
मित्रांनो, महाराष्ट्रातील तसेच देशभरातील सर्व सरकारी, निमसरकारी आणि खाजगी क्षेत्रातील सर्व नवीन नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या वेबसाईटला एकदा नक्की भेट द्या.
◉ 💁♂️ इतर महत्वाच्या नोकरी
⩥ MSRTC Nashik Bharti 2024: ST महामंडळ नाशिक अंतर्गत रिक्त पदांकरीता भरती; दिलेल्या पत्यावर पाठवा अर्ज
Tag:
staff nurse vacancy in nagpur
bank of baroda vacancy for freshers salar
कंडक्टर भरती 2024 महाराष्ट्र last date
msrtc yavatmal bharti 2024
metro ticket counter job qualification
fda maharashtra recruitment 2024 syllabus pdf
www.wcd.nic.in anganwadi recruitment 2024
metro job vacancy in nagpur
nrhm.maharashtra.gov.in recruitment 2024 staff nurse
metro jobs in nagpur
nanded dcc bank recruitment 2024
karnataka bank po recruitment
nagpur metro jobs for freshers
mumbai metro ticket counter job vacancy for freshers
mumbai metro jobs for fresher
mumbai metro ticket counter job vacancy 2024
msrtc bharti 2024 yavatmal
aoc recruitment 2024 1200
bharati vidyapeeth recruitment