NTPC Junior Executives Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) अंतर्गत “कनिष्ठ कार्यकारी” पदांच्या 50 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2024 आहे.
✍ पदाचे नाव – “कनिष्ठ कार्यकारी“ या पदासाठी भरती असणार आहे.
💁♂️ पदसंख्या – या भरतीसाठी 50 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.
📚 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
💁♂️ वयोमर्यादा – 27 वर्षांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.
📝अर्ज फी – General/OBC/EWS: ₹300/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
✈ नोकरी ठिकाण – या पदांसाठी नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे.
💁♂️ अर्ज पद्धती – या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.
📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख – ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तारीख 28 ऑक्टोबर 2024 ही आहे.
🎯 अधिक माहितीसाठी पहा – Nokarihakkachi.com
अधिकृत वेबसाईट – https://www.ntpc.co.in/
How To Apply For NTPC Notification 2024 | NTPC Junior Executives Bharti 2024
➢ सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
➢ अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
➢ सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
➢ अर्ज दिलेल्या लिंक वरून सादर करावे.
➢ अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2024 आहे.
➢ अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
खाली दिलेल्या लिंक वरून करा अर्ज
मित्रांनो, महाराष्ट्रातील तसेच देशभरातील सर्व सरकारी, निमसरकारी आणि खाजगी क्षेत्रातील सर्व नवीन नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या वेबसाईटला एकदा नक्की भेट द्या.
◉ 💁♂️ इतर महत्वाच्या नोकरी
Tag: