Thane Mahanagarpalika Bharti 2024: नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, ठाणे महानगरपालिका अंतर्गत “निवासी वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 22 ऑक्टोबर 2024 आहे.
✍ पदाचे नाव – “निवासी वैद्यकीय अधिकारी” या पदासाठी भरती असणार आहे.
💁♂️ पदसंख्या – या भरतीसाठी 09 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.
📚 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
💁♂️ वयाची अट – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 38 ते 43 वर्ष असावे.
📝 निवड प्रक्रिया – या भरतीसाठी थेट मुलाखती द्वारे निवड केली जाणार आहे.
✈ नोकरी ठिकाण – या पदांसाठी नोकरीचे ठिकाण हे ठाणे असणार आहे.
📝 अर्ज पद्धती – या भरतीसाठी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.
📅 मुलाखतीची तारीख – 22 ऑक्टोबर 2024 ही आहे.
💁♂️मुलाखतीचा पत्ता – वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, महापालिका भवन, ४ था मजला, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे
🎯 अधिक माहितीसाठी पहा – Nokarihakkachi.com
अधिकृत वेबसाईट – https://thanecity.gov.in/
Selection Process For Thane Mahanagarpalika Application 2024 | Thane Mahanagarpalika Bharti 2024
➢ वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
➢ उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहतील.
➢ इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
➢ मुलाखतीची तारीख 22 ऑक्टोबर 2024 आहे.
➢ अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
खाली दिलेल्या लिंक वरून करा अर्ज
मित्रांनो, महाराष्ट्रातील तसेच देशभरातील सर्व सरकारी, निमसरकारी आणि खाजगी क्षेत्रातील सर्व नवीन नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या वेबसाईटला एकदा नक्की भेट द्या.
◉ 💁♂️ इतर महत्वाच्या नोकरी
⩥ UIIC Recruitment 2024: ‘युनायटेड इंडिया इन्शुरन्स’ मध्ये मोठी भरती; हे उमेदवार करू शकतात अर्ज
⩥ BMC Engineer Recruitment 2024: मुंबई महापालिकेत 690 जागांची भरती, 1 लाख 40 हजारांपर्यंत पगाराची संधी
Tag: