Induslnd Bank Bharti 2024: इंडसइंड बँक अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु, असा करा ऑनलाईन/ ऑफलाईन अर्ज ….Nokarihakkachi

Induslnd Bank Bharti 2024: नमस्कार मित्रांनो,नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे.मित्रांनो, तुम्ही सुद्धा बँकेत नोकरी करण्याचा विचार करत असाल, तर इंडसइंड बँक या बँकेने तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आणली आहे. इंडसइंड बँक अंतर्गत क्षेत्र सहाय्यक प्रशिक्षणार्थी / क्षेत्र सहाय्यक, BMO-भारत मनी अधिकारी, शाखा व्यवस्थापक” या पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदा नुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21, 22, 23 जून 2024 आहे.

https://nokarihakkachi.com/

नवनवीन नोकरीचे अपडेट टेलिग्रामद्वारे आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आताच आमचा टेलिग्राम चैनल जॉईन करा

✍ पदाचे नाव – “क्षेत्र सहाय्यक प्रशिक्षणार्थी / क्षेत्र सहाय्यक, BMO-भारत मनी अधिकारी, शाखा व्यवस्थापक” या पदासाठी भरती असणार आहे. 

💁‍♂️ पदसंख्या – या भरतीसाठी जागा निश्चित करण्यात आल्या नाहीत.

Induslnd Bank Bharti 2024

📚 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

✈ नोकरी ठिकाण – या पदांसाठी नोकरीचे ठिकाण हे ठराविक असणार आहे.

📝 अर्ज पद्धती – या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे.

💁‍♂️ वयोमर्यादा – 18 ते 32  वर्षे

Central Bank of India Sub Staff Bharti marathi

📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख – ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तारीख  21, 22, 23 जून 2024  ही आहे

अधिकृत वेबसाईट – https://www.indusind.com/https://nokarihakkachi.com/

या नोकरीसाठी असलेल्या रिक्त जागा, वेतन श्रेणी, वयोमर्यादा, जाहिरात PDF आणि अर्ज करण्याची लिंक येथे पहा

 

How To Apply For Induslnd Bank Induslnd Bank Application 2024

या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

   Bombay High Court Bharti 2024 : मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत नागपूरमध्ये होणार मोठी भरती! माहिती पाहा

देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. Induslnd Bank Bharti 2024

अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतलेजाणार नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 21, 22, 23 जून 2024 आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

https://nokarihakkachi.com/

खाली दिलेल्या लिंक वरून करा अर्ज

मित्रांनो, महाराष्ट्रातील तसेच देशभरातील सर्व सरकारी, निमसरकारी आणि खाजगी क्षेत्रातील सर्व नवीन नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या वेबसाईटला एकदा नक्की भेट द्या.

Leave a Comment